
सावंतवाडी : सावंतवाडीतील ७५ वर्षांची विश्वसनीय सुवर्ण परंपरा असलेल्या "उमेश वसंत चोडणकर ज्वेलर्सचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या खरेदीसाठी हे दालन एक पर्वणी ठरणार आहे. (Umesh Vasant Chodankar Jewellers Sawantwadi)
उमेश वसंत चोडणकर ज्वेलर्सचे शानदार उद्घाटन ॲड. सुभाष पणदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. शुभारंभ निमित्त ग्राहकांसाठी तब्बल एक महिना दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सूट जाहीर करण्यात आली आहे. सोने, चांदी आणि हिऱ्यांची खरेदीसाठी हे विश्वसनीय ठिकाण असून उभाबाजार, बँक ऑफ इंडिया जवळ हे नवे दालन सुरू झाले आहे.
शुभारंभ प्रसंगी उमेश चोडणकर, संतोष चोडणकर, कुणाल चोडणकर, प्रतीक चोडणकर, श्रीपाद चोडणकर, दीपक बेलवलकर, संपदा चोडणकर, शीला चोडणकर, संगीता चोडणकर, विनीता चोडणकर, मंगलदास चोडणकर, विजय चोडणकर आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








