LIVE UPDATES

‘सम्यक’तर्फे कथा, कविता स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 07:35 PM
views 29  views

कणकवली : सम्यक संबोधी साहित्य संस्था, सिंधुदुर्गतर्फे बाबुराव बागुल कथा व काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. कथा स्पर्धेसाठी कथाकारांनी अप्रकाशिक कथा पाठवावी. कवींनी अप्रकाशित ५ कविता पाठवावी. कथा व कविता स्पर्धेसाठी विषयांचे बंधन नाही.

स्पर्धांसाठी प्रथम विजेत्याला २०० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धकांनी कथा, कविता पाठविण्यासाठी अंतिम मुदत ५ नोव्हेंबर आहे. कथा व कविता किशोर देऊ कदम, फ्लोरेट कॉलेज कणकवली, कणकवली कॉलेज रोड, नवीन पोस्ट ऑफिसच्या वरती, कणकवली, सिधुदुर्ग पिन कोड ४१६००  या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच संस्थेतर्फे नामदेव ढसाळ काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Cooperative Bank election process postponed due to drought conditions.
Sindhudurg Bank Election Postponed : दुष्काळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर
October 29, 2026
Devgad News : देवगड-नांदगाव मार्गावर विनापरवाना चिरे वाहतुकीला दणका
October 29, 2026
Maharashtra government postpones cooperative society elections amid drought conditions.
Maharashtra Cooperative Elections Postponed : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
October 29, 2026
 Lasith Malinga, Paras Mhambrey and Carl Hopkinson part ways with Mumbai Indians ahead of IPL 2027.
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, लसिथ मलिंगासह 'या' दोन प्रशिक्षकांना रामराम
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Cooperative Bank election process postponed due to drought conditions.
Sindhudurg Bank Election Postponed : दुष्काळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर
October 29, 2026
मांगवलीत ३० ऑक्टोंबरला शेतकरी-पशुपालकांचा मेळावा
October 29, 2026
माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत
October 29, 2026
First six-dozen box of Devgad Hapus mangoes from farmer Virendra Kambli’s orchard in Wadatar, sent to Vashi Market.
Devgad Hapus Mango : वाडातरच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये रवाना
October 29, 2026