LIVE UPDATES

नारायण राणेंच्या शब्दाबाहेर जाणार नाही

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मानले आभार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 13:10 PM
views 136  views

सावंतवाडी : जनतेसाठी काम करण्याचे नेत्यांचे मार्गदर्शन // नारायण राणेंच्या शब्दाबाहेर नाही जाणार // ही जागा शिवसेनेची // मंत्री उदय सामंत यांनी सांगितले भाषणात // त्यामुळे आलंय आणखीन बळ // शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मानले आभार