LIVE UPDATES

राणेंचे विश्वासू सहकारी संजू परब

संजू परब यांचे नेतृत्व बहरत जावो ; मनिष दळवींच्या शुभेच्छा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 19, 2026 12:00 PM
views 68  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : राणेंचे विश्वासू सहकारी संजू परब // समाजसेवेच व्रत घेऊन आहेत कार्यरत // ग्रामीण भागातून येत शहराचे झाले नगराध्यक्ष // ग्रामीण भागातही जोडलीय नाळ // राणे साहेब आमचा 'रिमोट कंट्रोल' // त्यामुळे आमच्यात नाही कोणतीही स्पर्धा // संजू परब यांचे नेतृत्व बहरत जावो // जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्याकडून शुभेच्छा//