
सावंतवाडी : शहारत अवैध गुटख्यावर मोठी कारवाई // सावंतवाडी पोलीसांनी टाकला छापा // मोठा मुद्देमाल जप्त // बाजारपेठेत कारवाई // पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई // सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, पोलीस हवालदार श्री. जाधव, श्री. धुरी यांच्याकडून धडक कारवाई // पंचनामा सुरू, मोठा मुद्देमाल हस्तगत











