LIVE UPDATES

Sawantwadi News: ठाकरे शिवसेनेचे शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 18, 2026 11:26 AM
views 63  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार (वय ३१) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.गेल्या काही दिवसांपासून आशिष सुभेदार यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.


ताजी बातमी

View all

दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026
मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा २३ वा वर्धापन दिन २८ नोव्हेंबरला
November 18, 2026
Mahamari Vishuchika Dashavatar Natak by Balakrishna Gore Natya Mandal
धूप-कापूर, मोर अन् कोंबड्याचं गूढ! कोकणात धुमाकूळ घालतोय ‘महामारी विशुचिका’ नाट्यप्रयोग
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा २३ वा वर्धापन दिन २८ नोव्हेंबरला
November 18, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
कवयित्री डॉ. शरयू आसोलकर श्रद्धांजली सभा
November 18, 2026
Sindhudurg Nagari Water Supply Reduced Due to Water Shortage
सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात
November 17, 2026