LIVE UPDATES

कवयित्री डॉ. शरयू आसोलकर श्रद्धांजली सभा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 18, 2026 10:47 AM
views 57  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : मराठीतील नामांकित कवयित्री व कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख असलेल्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यासाठी सिंधुदुर्ग साहित्य संघ, श्रीराम वाचन मंदिर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमी, वाचक, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या वतीने शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती.


ताजी बातमी

View all

दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026
मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा २३ वा वर्धापन दिन २८ नोव्हेंबरला
November 18, 2026
Mahamari Vishuchika Dashavatar Natak by Balakrishna Gore Natya Mandal
धूप-कापूर, मोर अन् कोंबड्याचं गूढ! कोकणात धुमाकूळ घालतोय ‘महामारी विशुचिका’ नाट्यप्रयोग
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा २३ वा वर्धापन दिन २८ नोव्हेंबरला
November 18, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News: ठाकरे शिवसेनेचे शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांचे निधन
November 18, 2026
Sindhudurg Nagari Water Supply Reduced Due to Water Shortage
सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात
November 17, 2026