
सावंतवाडी : शहरातील जिमखाना परिसरात एका सिमेंट कंपनीने लावलेल्या बॅनरवर सावंतवाडी नगरपालिकेचा उल्लेख चक्क 'सावंतवाडी ग्रामपंचायत' असा केल्याने खळबळ उडाली आहे. या बॅनरवर 'सावंतवाडी नगरपालिकेची भरारी ग्रामपंचायतीकडे वाटचाल' असा मजकूर असल्याने नेटकऱ्यांनी संबंधित कंपनीला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले.
स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने जे.के. सुपर सिमेंट कंपनीने हे फलक लावले होते. शहराचा उल्लेख ग्रामपंचायत केल्याने कंपनीवर टीका होत आहे. याची दखल घेत नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तात्काळ दखल घेत बॅनर काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही वेळातच हा बॅनर हटवण्यात आला.
ताजी बातमी
View all

Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026

सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026

Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026

एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या
View all

Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026

एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026

भालावल येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
November 28, 2026

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा
November 28, 2026




