
सावंतवाडी : उत्तर भारतीयांचा सण असलेली छठ पुजा मोती तलाव येथे उत्साहात संपन्न झाली. परंपरेप्रमाणे पुजा करत उत्तर भारतीयांनी सण साजरा केला. बजरंग दलाकडून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देणारा फलक इथे लावण्यात आला होता.
मोती तलाव येथे उत्तर भारतीयांकडून ही छट पुजा करण्यात आली. विधिवत कार्यक्रम यावेळी पार पडले. याप्रसंगी सावंतवाडीत कामानिमित्त राहणारे उत्तर भारतीय उपस्थित होते. दरम्यान, याचे व्हिडिओ उत्तर भारतीय लोकांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका देखील होत आहे.
ताजी बातमी
View all

Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
November 16, 2026

TVS ज्युपिटर स्कूटर कोण जिंकणार? ग्राहकांची उत्सुकता शिगेला
November 16, 2026

पीक कर्ज प्रमाणात वाढ करणेबाबत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार
November 16, 2026

Maharashtra Court Employees Strike : समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
November 16, 2026
संबंधित बातम्या
View all

पीक कर्ज प्रमाणात वाढ करणेबाबत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार
November 16, 2026

सोनुर्ली शाळा नंबर १ च्या नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन
November 16, 2026

कुटुंबीयांनी आशा सोडली...तंत्रज्ञानाने घडवले अशक्य ते शक्य!
November 16, 2026

कातळशिल्पांचा वारसा जपण्याचा 'घुंगुरकाठी' आणि ग्रामस्थांचा उपक्रम आशादायक: उमेश कुलकर्णी
November 16, 2026




