LIVE UPDATES

संजय राठोडला तीन दिवसांची पोलीस कोठडी

कॉपी प्रकरणातील मुख्य सूत्रधार
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 19:19 PM
views 44  views

वैभववाडी: भुईबावबडा कॉपी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिक्षक संजय राठोड याला तीन दिवसांची पोलीस कोठडी // बुधवारी राठोड पोलीस स्थानकात झाला होता स्वतः हून हजर //त्याला आज कणकवली न्यायालयात केले होते हजर //न्यायालयाने तीन दिवसांची दिली पोलीस कोठडी//