
रत्नागिरी : क्रिकेटचा देव आणि भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर रविवारी रत्नागिरीत आला असता त्याने गणपतीपुळे येथील प्रसिद्ध मंदिरात श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले . यावेळी मंदिरात विधिवत पूजाअर्चा करून त्यांनी श्रींचे आशीर्वाद घेतले.
गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर आणि अमित घनवटकर यांनी सचिन तेंडुलकर यांचे स्वागत केले. सचिन तेंडूलकर यांच्या आगमनाची माहिती चाहत्यांना मिळताच त्यांनी गणपतीपुळे मंदिराबाहेर सचिनला भेटण्यासाठी गर्दी केली होती .
ताजी बातमी
View all

महेश इंगळे यांच्या कार्याचा गौरव
October 26, 2026

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी अन् कुठे रंगणार सामना? वाचा सविस्तर
October 26, 2026

४५ महसूल लोक अदालतींमधून ५३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा
October 26, 2026

वीकेंडला काय पाहायचं? Netflix आणि JioHotstar वर रिलीज होणार नवीन चित्रपट अन् वेब सीरिज
October 26, 2026






