
वैभववाडी : सेवानिवृत्त शिक्षक उदय रामचंद्र दिनदयाळ (७६) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथे निधन झाले. मुळ कोल्हापूर येथील असलेले श्री. दिनदयाळ हे गेली अनेक वर्षे वैभववाडीत स्थायिक झाले होते. त्यांनी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात मराठी विषयाचे शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. तसेच याच विद्यालयात त्यांनी नऊ वर्षे मुख्याध्यापक म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ताजी बातमी
View all

Nitesh Rane : पंचायत समिती नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
November 21, 2026

... जेव्हा पालकमंत्री आपला ताफा थांबवायला सांगता
November 21, 2026

Nitesh Rane : पालकमंत्री नितेश राणेंची सावंतवाडीत एसपींसह बैठक
November 21, 2026

Indian Railways Rule : रेल्वे प्रवाशांनो सावधान! रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलल्यास दंड अन् शिक्षेची तरतूद
November 21, 2026
संबंधित बातम्या
View all

Nitesh Rane : पंचायत समिती नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
November 21, 2026

... जेव्हा पालकमंत्री आपला ताफा थांबवायला सांगता
November 21, 2026

Kurli Devi Tripurari Pournima Festival 2026 : कुर्ली गावचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव २४ नोव्हेंबरला
November 21, 2026

Chiplun News : बिल्डरच्या ताब्यात जाणारी खेंडची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू
November 21, 2026




