
देवगड : पालावरची दिवाळी २०२६ या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभर वंचित बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येत आहे. देवगड मंडल भाजपाच्या वतीने खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजितराव गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या निमित्ताने मुणगे येथील कातकरी वस्तीवर जाऊन वंचित बंधू भगिनींसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी पाड्यावर दिव्यांची रोषणाई करून दिवाळी फराळाचे वाटप केले. या प्रसंगी जि. प. सदस्य सुनील पारकर, तालुका उपाध्यक्ष गोविंद सावंत, भाजपा सरचिटणीस महेश जंगले, शिवदास रासम, बाप्पा निकम, सुनिल निकम उपस्थित होते.
ताजी बातमी
View all

‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा
November 12, 2026

Sawantwadi Crime News : सावंतवाडीत शाळकरी अल्पवयीन मुलगा-मुलीला दोन तास ठेवले डांबून
November 12, 2026

Valaval Laxminarayan Temple : ७०० वर्षांच्या ऐतिहासिक वालावल मंदिर तलावाची दुरवस्था
November 12, 2026

१ जानेवारी पासून बदलणार कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे क्रमांक, पाहा यादी
November 12, 2026
संबंधित बातम्या
View all

‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा
November 12, 2026

Valaval Laxminarayan Temple : ७०० वर्षांच्या ऐतिहासिक वालावल मंदिर तलावाची दुरवस्था
November 12, 2026

१ जानेवारी पासून बदलणार कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे क्रमांक, पाहा यादी
November 12, 2026

Sindhudurg Bank : दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग बँक कटिबद्ध
November 12, 2026




