LIVE UPDATES

सफाई मित्रांसोबत साजरी केली भाऊबीज

सभापती मोहिनी मडगावकर यांचा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 06:49 PM
views 53  views
Mohini Madgaonkar celebrates Bhau Beej with sanitation workers by distributing sweets and gifts in Sawantwadi.

सावंतवाडी : स्वछता कामगारांसोबत सभापती मोहिनी मडगांवकर यांनी भाऊबीज साजरी करत सर्वांना भाऊबीज व दिवाळी निमित्त मिठाई आणि गिफ्ट दिली. सावंतवाडी सुंदर ठेवण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा असतो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

स्वछता कामगारांसोबत भाजपा महिला अध्यक्ष तथा सभापती मोहिनी मडगांवकर यांनी केली भाऊबीज साजरी केली. यावेळी सफाई मित्रांना भाऊबीज व दिवाळी निमित्त मिठाई आणि भाऊबीज गिफ्ट देण्यात आले. सावंतवाडी सुंदर ठेवण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे त्यांच्यासह दिवाळी साजरी केली असं मत सौ. मडगावकर यांनी व्यक्त केले. यावेळी सरचिटणीस मेघाना साळगावकर, नगरसेविका सुकन्या टोपले, मेघा भोगटे, नयना सावंत आदी उपस्थित होते.