LIVE UPDATES

Malvan News : ‘गिरे तो भी टांग उपर’ !

सीआरझेड प्रकरणावरून विरोधकांना आमदार निलेश राणेंचा टोला
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 24, 2026 10:55 AM
views 55  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

मालवण : मालवणमधील सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकामांच्या विषयावर न्यायालयाने त्यांच्या विरोधातील केस डिसमिस केल्यानंतरही काहीजणांकडून चुकीचे कथानक (फेक नरेटिव्ह) पसरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. न्यायालयीन निर्णयानंतरही वस्तुस्थिती मान्य न करता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा शब्दांत टोला लगावला आहे.

यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. मालवण सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकामांच्या प्रश्नावर न्यायालयाने त्यांच्या विरोधातील केस डिसमिस केली असतानाही काहीजण जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावर येत्या दोन दिवसांत सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचेही आमदार राणे यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेत मालवणच्या किनारपट्टीसाठी झालेला निर्णय नेमका किती सकारात्मक आहे, हे सांगणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Ratnagiri
Chiplun News : उड्डाणपूल ते वाशिष्ठी पुलापर्यंत डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या
November 24, 2026
Traditional Deepdan and illuminated temple lamps during Tripuri Purnima celebrations at a Sateri Devi temple in Konkan.
Tripuri Purnima Significance : त्रिपुरारीच्या रात्री सातेरीचा जागर का ?
November 23, 2026
Sindhudurg Zilla Parishad Standing Committee meeting discussing the release of eight teachers and proposed transfers of 28 Community Health Officers.
Sindhudurg News : सभागृहाच्या ठरावाला केराची टोपली? आठ शिक्षकांच्या कार्यमुक्तीवर स्थायी समितीत संताप
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Ratnagiri
Chiplun News : उड्डाणपूल ते वाशिष्ठी पुलापर्यंत डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या
November 24, 2026
Sindhudurg Zilla Parishad Standing Committee meeting discussing the release of eight teachers and proposed transfers of 28 Community Health Officers.
Sindhudurg News : सभागृहाच्या ठरावाला केराची टोपली? आठ शिक्षकांच्या कार्यमुक्तीवर स्थायी समितीत संताप
November 23, 2026
Participants performing traditional Konkan folk dances and cultural programmes at the Sindhudurg District Youth Festival 2026.
Sindhudurg District Youth Festival 2026 : जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सिंधुदुर्गच्या युवा कलागुणांचा अविष्कार
November 23, 2026