LIVE UPDATES

दीपक केसरकरांच्या पावलावर पाऊल टाकतायत संजू परब

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 13:03 PM
views 65  views

सावंतवाडी : संजू परब सारखा सहकारी मिळाला हे निलेश राणेंच भाग्य // त्यांचा पिंड हा शिवसैनिकाचा // दीपक केसरकरांच्या पावलावर पाऊल टाकतायत संजू परब // दत्ता सामंत यांनी मनिष दळवी - संजू परबांनाही दिल्यात आमदारकीस शुभेच्छा // पण, हा मतदारसंघ शिवसेनेचा // नारायण राणेंचा विकासाचा अजेंडा घेऊन करा कार्य // निलेश राणेंच्या विधीमंडळातील भाषणाचा करा अभ्यास // प्रत्येकानं राजकारण सोसलय // राणे कुटुंबाची 'ढाल' संजू परब // १०० टक्के समाजकारण करा, जनता राहील सोबत // संजू परब यांच्यावर जनतेच प्रेम // उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा //