
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील अपक्ष पॅटर्न नंतर राज्यातही तोच पॅटर्न // अधिकृत उमेदवाराला अपक्षाने पाजलं पाणी // नाशिक विधानपरिषद मतदारसंघातून अपक्ष गोकुळ गिते विजयी // शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत // अपक्ष प्रसाद हिरेंना शून्य मत // अपक्ष गिते भाजपचे बंडखोर // राज्यात महायुतीला मोठा धक्का // भाजपने केला शिंदेंचा गेम ? //एकनाथ शिंदे होते सोबत // महायुतीच्या नेत्यांनी केला विश्वासघात // मंत्री गिरीश महाजनांची ताकद अपक्षाला // पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंचे आरोप // १७ पैकी भाजप ११, शिवसेना ३, राष्ट्रवादी २, अपक्ष १ जागेवर यश // महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस श.प., कॉग्रेसचा सुपडा साफ //











