
वैभववाडी : वैभववाडीत नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त बचत गटांच्या महीलांचा मेळावा // महीला उद्योजिका मार्गदर्शन व आरोग्य तपासणी कार्यक्रम // पंचायत समिती वैभववाडी यांच आयोजन // सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे झालं उद्घाटन // तालुक्यातील पाचशेहून अधिक महीला उपस्थित // या कार्यक्रमाला उपसभापती साची कोलते ,जि. प. सदस्या श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, प .स. सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा प्राची तावडे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने व उमेदचे अधिकारी होते उपस्थित //











