
सावंतवाडी : आंबोली घाटात नाना पाणी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंतरावर झाड पडल्याने वाहतूक सुमारे एक तास बंद होती. वन विभागाचे कर्मचारी, नागरिक आणि वन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाने तत्काळ कार्यवाही करून पडलेले झाड बाजूला केले. यामुळे सकाळी ९.४५ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली.सध्या आंबोली घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांनी दिली.
ताजी बातमी
View all

Bhajan Tradition in Maharashtra : भजन - काळ बदलला, सूर नाही
November 24, 2026

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची विशाल परब यांनी घेतली सदिच्छा भेट
November 24, 2026

Sonurli Mauli Temple : सोनुर्लीची माऊली... ‘प्रति पंढरपूर’ का म्हणतात ?
November 24, 2026

Dodamarg Illegal Tree Cutting : तळेखोलमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई
November 24, 2026
संबंधित बातम्या
View all

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची विशाल परब यांनी घेतली सदिच्छा भेट
November 24, 2026

Sonurli Mauli Temple : सोनुर्लीची माऊली... ‘प्रति पंढरपूर’ का म्हणतात ?
November 24, 2026

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी’ संगीत मैफल
November 24, 2026

किशोरवयीन मुलांच्या क्षमता बांधणीसाठी सिंधुदुर्गात कार्यशाळा
November 24, 2026




