JOBS NEWS | दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २८८ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक ५ सप्टेंबर २०२२
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 30, 2022 08:55 AM
views 308  views

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण  २८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८८ जागा
ज्यू. बँकिंग सहायक आणि शिपाई  श्रेणी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट