
KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
Total: 490 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिओथेरपिस्ट 02
2 औषधनिर्माता 14
3 कुष्ठरोग तंत्रज्ञ 03
4 स्टाफ नर्स 78
5 क्ष-किरण तंत्रज्ञ 06
6 हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन 01
7 मानस उपचार समुपदेशक 02
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
9 लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक 06
10 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 58
11 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 12
12 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 08
13 चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) 12
14 अग्निशामक (फायरमन) 138
15 कनिष्ठ विधी अधिकारी 02
16 क्रीडा पर्यवेक्षक 01
17 उद्यान अधिक्षक 02
18 उद्यान निरीक्षक 11
19 लिपिक-टंकलेखक 116
20 लेखा लिपिक 16
21 आया (फिमेल अटेंडेंट) 02
Total 490
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MPTH (फिजिओथेरपी अॅण्ड रिहॅबिलीटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.Pharm (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) B.Sc (Physics) (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
पद क्र.7: (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology) (ii) DMLT (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
पद क्र.11: विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
पद क्र.12: यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
पद क्र.15: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BPEd (iii) SAI कडील डिप्लोमा (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.17: (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.18: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.20: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र. 13 & 14: 18 ते 30 वर्षे
उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: कल्याण डोंबिवलीरोजगार बाजार
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
https://drive.google.com/file/d/178QftwlnJnC4xmCPHD7P2_xSbwHDAPd0/view