LIVE UPDATES

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

Edited by: ब्‍युरो
Published on: June 16, 2025 13:55 PM
views 26  views

250 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 पदवीधर अप्रेंटिस 250

Total 250

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 जून 2025 रोजी 20 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹944/-    [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/-]

महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2025  

परीक्षा: 03 जुलै 2025


https://drive.google.com/file/d/1hJm7_of3ORSh1c6uYNW2A5dZa2G5vhQz/view