पाहिजेत | नोकरीची सुवर्ण संधी

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 22, 2024 13:52 PM
views 1343  views

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पुढील रिक्त जागा भरावयाच्या आहेत. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक, सह.शिक्षक (सर्व विषय), प्री प्रायमरी शिक्षिका, संगीत शिक्षक, मार्शल आर्ट, कलाशिक्षक, बस ड्रायव्हर, बस अटेंडन्स, मावशी इत्यादी. इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती nemsnadgive@gmail.com या संकेत स्थळावर अपलोड करावी.अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9168051696.