व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या १४५७ जागा

पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Edited by:
Published on: August 19, 2022 15:39 PM
views 338  views

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील शिल्प निदेशक पदांच्या एकूण १४५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिल्प निदेशक पदांच्या एकूण १४५७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट