कणकवलीमध्ये उद्या सोमवारी 'मोफत आरोग्य तपासणी' शिबिर

Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2024 10:41 AM
views 913  views

💫 कणकवलीमध्ये उद्या सोमवारी 'मोफत आरोग्य तपासणी' शिबिर !!💫


 _*🏥संजीवनी हॉस्पिटल, कणकवली*_

                     व 

_*🏥अथायु मल्टि-स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर*_ 

               _आयोजित_


 _*💫🩺मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, गुडघे लिगामेंट, कॅन्सर विकार, किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर...!!🩺💫*_ 


 *🔷 हृदयविकाराची लक्षणे*

१) हृदयरोग व मधुमेह

२) छातीत धडधडणे

३) छातीत दुखणे 

४) घाम येणे 

५) श्वास घेण्यास त्रास होणे 

६) हाता-पायातून मुंग्या येणे 

७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे 

८) जिना चढताना धाप लागणे


*🔶 मुत्रविकार व मुतखडा लक्षणे*

१) लघवीला अडथळा होणे 

२) लघवीत रक्तस्त्राव होणे 

३) लघवीला खाई होणे 

४) किडणीचे कार्य मंद होणे 

५) मुतखडा 

६) पाठीकडून पोटात दुखणे 

७) थेंब-थेंब लघवी होणे 

८) लघवी करताना जळजळ होणे 

९) लघवी धार कमी होणे 

१०) मूत्रपिंड निकामी होणे 

११) नकळत लघवी होणे 

१२) वारंवार लघवी होणे 

१३) डायलेसीस


*▪️प्रोस्टेट लक्षणे*

१) वारंवार लघवीला जावे लागणे, विशेषतः रात्रीच्या वेळस 

२) लघवी करतांना त्रास वाटणे व संपूर्ण झाली नाही असे वाटणे 

३) लघवीची धार बारीक होणे किंवा जोर करावा लागणे 

४) लघवी बंद होणे 

५) अरुंद मूत्र मार्ग व लहान मुलाच्या मूत्रभाग समस्या 

६) लघवीतून रक्त जाणे किंवा लघवी लालसर होणे 

७) किडीणीचे आजार/ मुतखडयाचे त्रास


*🔷 हाडाचे लक्षणे*

१) गुडघेदुखी 

२) गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे  

३) चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखा वाटणे 

४) दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या वेदना होणे 

५) तोल जाणे 

६) मांडी घालता न येणे

७) बसताना व उठताना गुडघे ताण येणे

८) अपघात मुळे  गुडघे सतत दुखणे

९) चालणे असह्य होणे


*🔶 कॅन्सर पूर्व लक्षणे*

१) स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे 

२) खोकला व सतत खसा दुखणे 

३) शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना 

४) तोंडातील बरी न होणारी जखम 

५) अन्न गिळताना त्रास होणे 

६) अचानक आवाजात बदल  होणे 

७) लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे 

८) वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे 

९) वजनात अचानक घट होणे 


*💫महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड  व आधार कार्ड धारकांना खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील💫*


 _👉अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे  गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया_ 


*🏷️टीप :-*

१) कॅम्पमधील सहभागी पेशंटची ६५००/- रुपयेची अँजिओग्राफी फक्त १००० मध्ये केली जाईल.

२) किडनी व प्रोस्टेट सोनोग्राफी फक्त - ३००/- मध्ये 

३) हाडाचे एक्स-रे फक्त २००/- मध्ये 

३) शिबीरामध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अशा पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे.

४) शिबिरास येताना आपले ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे.

५) शिबिरास येताना आपले जुने सर्व रिपोर्ट घेऊन येणे.


*♦️मोफत :- ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी*


*आधिक माहितीसाठी संपर्क*

📲8928736999


*🗓️शिबिर दिनांक व वेळ*

*उद्या सोमवारी 13/5/2024*


*🕰️वेळ :- सकाळी 11 ते 1*


*🎴शिबिर पत्ता :- संजीवनी हॉस्पिटल, कणकवली कॉलेज रोड, लक्ष्मी विष्णू हॉल जवळ, कणकवली*