LIVE UPDATES

Kudal car Accident : ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला

पिंगुळी-पाट मार्गावर भरधाव कारचा थरार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 27, 2026 05:37 PM
views 299  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी येथील माध्यमिक विद्यालयानजीक आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारचा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून परुळेच्या दिशेने जाणारी ही कार माड्याचीवाडी विद्यालयानजीक आली असता समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला. आणि कार रस्त्यालगतच्या बसथांब्यावर धडकून गटारात उलटली.

त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने कार उभी केली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.


ताजी बातमी

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Savarde Police register an assault case after a 47-year-old farmer is allegedly attacked with a wooden stick at Kutre Stop in Chiplun.
कुटरे नाक्यावरील पिकअप शेडमध्ये वादातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
November 28, 2026
Two cars involved in a head-on collision at Bhoste Ghat on Mumbai-Goa Highway, leaving two people injured.
Mumbai Goa Highway Accident : भोस्ते घाटात दोन कारची समोरासमोर धडक
November 27, 2026