LIVE UPDATES

Sindhudurg Crime News : रेडीतील जंगलमय भागात आढळला अज्ञाताचा मृतदेह

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 11, 2026 10:35 AM
views 236  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी हुडावाडी जंगलमय  भागात मंगळवारी दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वा. च्या  सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (वय सु. 45 ते 55)आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, कुडाळ पोलीस स्थानकाचे एपीआय मोरे, पोलीस हवालदार मंगेश जाधव, तांबे, महिला पोलीस हवालदार दीपा मठकर,  श्री. लोके, श्री. कलगोंडा आदींनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला असुन पंचनामा प्रक्रिया सुरु आहे.

याबाबत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी  साटम, सावंतवाडी उपविभागीय अधिकारी श्री. भागवत तसेच सावंतवाडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत गोविंद मधुकर केरकर ( रा.आरोंदा, भटपावणी, ता. सावंतवाडी )यांनी  वेंगुर्ला पोलीस स्थानकात खबर दिली असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. वेंगुर्ला पोलीस अधिक तपास करीत आहेत.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड-जामसंडे रस्त्याच्या कामावर नगरसेवकाचा आक्षेप
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe
Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Naigaon railway station incident where a woman was allegedly pushed from a local train
लोकलमधील छेडछाडीला विरोध केला अन् तरुणीला ट्रेनमधून ढकलले; नायगावच्या घटनेत तरुणीने गमावला हात
November 12, 2026
Rajapur Police seize Goa-made foreign liquor, two-wheeler and mobile phones worth ₹83,020.
Illegal Goa Liquor Seized : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : दोडामार्ग बाजारपेठेत परप्रांतीय तरुणाचा धुमाकूळ
November 11, 2026
Sawantwadi police recover 12 tola stolen gold jewellery from Karnataka in a gold theft case involving an accused husband-wife duo.
Sawantwadi Gold Theft Case : सावंतवाडीत १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड
November 07, 2026