LIVE UPDATES

Sindhudurg News : बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 24, 2026 05:58 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे 13 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सांगली येथील एस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल येथे सिनियर मेन्स अँड वूमन राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा पार पडली.

यात  सिंधुदुर्ग जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन चा बॉक्सर आर्य आवटी याने मेन्स सुपर हेवी वेट या वजनी गटात कांस्यपदक मिळविले. त्याला पद्माकर फड व अभिनव भार्गव,  सिंधुदुर्ग जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ.राजाराम दळवी यांच्या मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पहिले कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल आर्य याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
किशोरवयीन मुलांच्या क्षमता बांधणीसाठी सिंधुदुर्गात कार्यशाळा
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal News : एकाच छताखाली सहा फूड आउटलेट्स अन् २७ आलिशान खोल्या
November 24, 2026
India A celebrates its seven-wicket victory against UAE in the Rising Stars Asia Cup 2026
यूएईवर इंडियाचा दणदणीत विजय! ७ विकेट्सनी मात करत 'इंडिया ए'ची 'रायझिंग स्टार्स आशिया कप'च्या उपांत्य फेरीत धडक
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
दीक्षित फाउंडेशनच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

India A celebrates its seven-wicket victory against UAE in the Rising Stars Asia Cup 2026
यूएईवर इंडियाचा दणदणीत विजय! ७ विकेट्सनी मात करत 'इंडिया ए'ची 'रायझिंग स्टार्स आशिया कप'च्या उपांत्य फेरीत धडक
November 24, 2026
Vaibhav Suryavanshi celebrates his record-breaking 28-ball century against UAE
वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रमी पराक्रम! अवघ्या ५२ चेंडूंमध्ये ठोकले द्विशतक; २८ चेंडूंत शतक झळकावत रचला इतिहास
November 24, 2026
Chiplun swimming competition 2026
चिपळूण नगरपरिषदेतर्फे २९ नोव्हेंबरला भव्य जलतरण स्पर्धा
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : सावंतवाडीत २७ डिसेंबरला सिंधू यंग चॅम्पियन्स रन
November 23, 2026