भारताने टॉस जिंकला !

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
Edited by: ब्युरो
Published on: November 15, 2023 13:43 PM
views 147  views

ब्युरो : वर्ल्डकप 2023 चा पहिला सेमीफायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. बुधवारी होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही टीम पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत. भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.