जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आस्था लोंढे द्वितीय

Edited by:
Published on: August 31, 2024 06:39 AM
views 216  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात मिलाग्रिस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी आस्था अभिमन्यू लोंढे हीने द्वितीय क्रमांक पटकावला. ती तालुका तालुका स्तरावर देखील द्वितीय आली होती. मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर तीला प्रशिक्षण देत आहेत.