वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँण्ड डेव्हलपर्स घेऊन आलेत एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी भव्य वास्तु प्रकल्प...
आपला सातबारा... आपलं घर...
समर्थ नगर
एन.ए. प्लॉट्स... हवं तस घर... हवी तशी रचना.. स्वातंत्र्य स्वप्नपूर्तीचे
वास्तु प्रकल्पाची वैशिष्ट्ये
🟣२६ एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा १०८ प्लॉट्सचा वैभववाडीतील पहीला शानदार निवासी वास्तू प्रकल्प
🔵 स्वतंत्र ७/१२,बिनशेती(NA), बांधकाम मंजुरीसह
🔷 संपूर्ण प्रकल्पास सुरक्षित कंपाऊंड वॉल
🔶 प्रत्येक प्लॉटसची स्वतंत्र सुरक्षित व रेखीव संरक्षण भिंत आकर्षक एम एस गेट सह
🔷 २४ तास सुरक्षा व्यवस्थेसह आकर्षक व सुशोभित २ मुख्य प्रवेशद्वार सीसीटीव्ही कॅमेरा सहित
🔶 प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण
🔷 प्रकल्पासाठी मोठी विहीर, वॉटरटॅंक व त्यातून प्रत्येक प्लॉटला पाणीपुरवठा
🔶 अध्यात्मासाठी श्री स्वामी समर्थ मंदिर
🔷 लँडस्केप गार्डन व जागोजागी विश्रांतीसाठी सीट आउट्स
🔶 मुलांसाठी इंग्रजी (CBSE) स्कूलचे नियोजन
🔷स्कुलसाठी मुख्य रस्त्यालगत २.५ एकर जागा राखीव
🔶 प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर ,विद्युत लाईन, रोडवरील दिवे सुविधांसह
🔷रोड लगत दोन बस स्टॉप
वैभववाडी -फोंडा मुख्य रस्त्यालगत शहरापासून अगदी जवळ... इतक्या सोयीसुविधा देणारा वैभववाडीतील पहिलाच परिपूर्ण प्रकल्प
मग आता वेळ कशाला... इथे या आणि तुमच्या स्वप्नातला ड्रीम प्लॉट आजच बुक करा... करा श्रीगणेशा नव्या समृद्धीचा... !
संपर्कासाठी पत्ता
आकांशा वास्तू कन्स्ट्रक्शन अँण्ड डेव्हलपर्स,दत्तमंदीर जवळ,बाजारपेठ वैभववाडी.
विकासक: गंगाधर केळकर
9175406764
9422394625
लँड ओनर
श्री. भास्कर खुरसंगे
श्री. मिलींद साटम
श्री. राजेश खुरसंगे