म्युच्युअल फंड सहि है...!

Edited by:
Published on: November 13, 2024 11:32 AM
views 158  views

म्युच्युअल  फंड  डिस्ट्रीब्युटर म्हणून  व्यवसाय  करु इच्छिता ? आमचे संपुर्ण मार्गदर्शन आणि 360° साहाय्य मिळेल.

या व्यवसायातील संधी आणि अधिक माहिती करता विशेष सत्र दिनांक *१७ नोव्हेंबर २०२४* , रविवार रोजी *द हॉटेल रिलॅक्स, जानवली, कणकवली* येथे सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत आयोजित केले आहे. तरी इच्छुकांनी नोंदणीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.        

फोन नंबर : 9136664813/9867628004

ऑफिस पत्ता

NJ Express

Ratnagiri Branch 

B5,कोहिनूर कॉम्प्लेक्स,

नाचणे रोड (स्वा.सावरकर नाट्यगृहा शेजारी), रत्नागिरी

टीप : नाव नोंदणीशिवाय माहिती सत्रात प्रवेश मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.