
आजारांपासून त्रस्त आहात ? काळजी करू नका !
तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्या ''सावंतवाडीतच''....!
श्री स्वामी समर्थ पॉलिक्लिनीक
(हॉटेल वैष्णवच्या बाजूला, वैश्य भवन, गवळी तिठा, सावंतवाडी)
डॉ. सौरभ पाटील
(अस्थिरोग तज्ञ)
M.B.B.S. (Nair Hospital Muml Mumbai)
•असह्य सांधेदुखी •पाठ दुखी
•खोट दुखणे •स्नायूदुखी •लिगामेंट इंजुरी •स्पोर्ट्स इंजुरी •मणक्याचे आजार •फ्रोजन शोल्डर याशिवाय फॅक्चर उपचार व शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे तुटलेले लिगामेंट शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुद्धा केल्या जातील.
मुंबईतील नायर, हिंदुजा, ब्रीच कँडी यासारख्या नामवंत हॉस्पिटलमध्ये कामाचा अनुभव असलेले सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ
वेळ - दर सोमवारी दु. ३.०० ते. ६.०० व गुरुवारी ६.०० ते. ९.००
डॉ. सौ. मोनालिसा वजराटकर
(जनरल सर्जन)
M.B.B.S. MS
•पोटदुखी व पोटाचे विकार • आम्लपित्त व अपेन्डीक्सचा आजार • पित्ताशयातील खडे व संबंधीत आजार • सर्व प्रकारचे हर्निया, हायड्रोसिल व अंडाशयाचे आजार • मुळव्याध, फिशर, फिस्टुला • स्तनांमधील गाठी व स्तनांचे इतर आजार • डायबिटीक फूट व शुगरमुळे झालेल्या जखमांचे आजार • व्हेरिकोज व्हेन व पायांच्या नसांसंबंधीत आजार • थायरॉईडच्या ग्रंथींचे आजार • अंगावरील चरबी व इतर गाठींचे आजार • शरीरावरील जखमा व इतर अल्सर
वेळ - दर शुक्रवार दुपारी ३.०० ते ६.०० वाजेपर्यंत
डॉ. आदिल अहमद
(मधुमेह तज्ञ)
M.B.B.S. Latur
•डायबेटीज व डायबेटीजमुळे होणाऱ्या सर्व त्रासांवर जसे हातापायांना मुंग्या येणे • बधीर पडणे • तळपायांची आग होणे • चक्कर येणे • वजन प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त होण • इन्सुलिन घेऊनही शुगर नियंत्रणात न येणे • अशक्तपणा वाटणे यावर शास्त्रोक्त उपचार व मार्गदर्शन
दिल्लीतील नामवंत अपोलो हॉस्पिटल मध्ये कामाचा अनुभव
वेळ - दर शनिवारी दु. ३.०० ते. ६.००
त्वरित नाव नोंदणी करा....!
संपर्क : अहिल्या मेडिकल स्टोअर्स, गवळी तिठा, सावंतवाडी
9403035094
9422434965