आपला सातबारा
आपलं घर
वैभववाडीतलं समर्थ नगर
🌿 वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँण्ड डेव्हलपर्स घेऊन आलेत १०८ प्लॉटचा एक महत्त्वाकांक्षी भव्य वास्तु प्रकल्प...
▪️प्रशस्त २६ एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प
▪️स्वतंत्र ७/१२, बिनशेती (NA), बांधकाम मंजुरीसह
▪️सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह २४ तास सुरक्षा व्यवस्था
▪️प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण
▪️मुलांसाठी इंग्लिश मिडीयम सीबीएससी स्कूलचे नियोजन
▪️प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी
▪️यासह अनेक अत्याधुनिक सुविधा
🔖 वैभववाडी - फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळ इतक्या सोयीसुविधा देणारा वैभववाडीतील पहिलाच परिपूर्ण प्रकल्प
⭕ अधिक माहिती व बुकींगसाठी संपर्क
आकांशा वास्तू कन्स्ट्रक्शन अँण्ड डेव्हलपर्स, दत्तमंदीर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी
▪️ गंगाधर केळकर
9175406764
9422394625