
सावंतवाडीच्या शांत, निसर्गरम्य वातावरणात आकर्षक इंटीरियर, फर्निचरसह सुसज्ज फ्लॅट
2 बीएचके
(कार्पेट आणि बिल्डअप) - 820 आणि 507
पहिला मजल्यावर, लिफ्टची सोय, प्रशस्त पार्कींग, 24X7 पाण्याची सोय
शाळा, गार्डन, मार्केट, हॉस्पीटल हाकेच्या अंतरावर
इंटीरियर, टीव्ही (LED), वॉशिंग मशिन, किचन कॅबिनेट, लाईट्ससह फॉल्स सिलिंग, पंखे, गादीसह बेड, साइड टेबल्स, भिंत कपाट, सोफा, रग, कॉफी टेबल, इतर फर्निचरसह पूर्णपणे सुसज्ज
किंमत - रु. 31,00,000/-
contact - +91 8928612844