
नवी दिल्ली : हिंदू वारसाहक्क कायदा, १९५६ च्या कलम १४(१) नुसार हिंदू विधवेला मिळालेला मर्यादित मालमत्ता हक्क पूर्ण मालकी हक्कात रूपांतरित होऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
खजानो यांच्या पहिल्या पतीच्या मालमत्तेतून मिळालेल्या शेतजमिनीवरून हा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या दुसऱ्या विवाहातील चंद राम आणि चंदर भान या दोन मुलांनी सुमारे १८ एकर जमिनीवर वारसाहक्क मागितला होता. पहिल्या पतीच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कायदेशीर तरतुदींचा विचार करून दुसऱ्या विवाहातील मुलांचा वारसाहक्क कायम ठेवला.
ताजी बातमी
View all

महिला पोलीस मृत्यू प्रकरणी अखेर पती सà.....
October 12, 2026

vaibhvwadi news : खांबाळे अत्याचार प्रकरणातील चà.....
October 12, 2026

सावंतवाडीतील मच्छीमार्केटजवळ १० लाखà.....
October 12, 2026

Rajapur ATS Operation : राजापुरात एटीएस, आयबीची धडक à¤.....
October 12, 2026
संबंधित बातम्या
View all

Goa Assembly Elections : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी .....
October 12, 2026

Best Cars Under 11 Lakh : दिवाळीत ११ लाखांपेक्षा कमी à.....
October 12, 2026

Pakistan Emergency Imran Khan : पाकिस्तानमध्ये राजकीय भू.....
October 12, 2026

Kochi Mini Cooper Accident : भरधाव मिनी कूपरच्या धडकेत à.....
October 12, 2026






