नरेंद्र मोदी ९ जूनला घेणार पंतप्रधानपदाची शपथ..!

Edited by:
Published on: June 07, 2024 07:25 AM
views 261  views

नवी दिल्ली : NDA च्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे. ९ जूनला पंतप्रधानपदाची घेणार शपथ नरेंद्र मोदी घेणार आहेत. मोदींच्या नावाला सर्वच नेत्यांनी अनुमोदन दिले.