मोदी सरकारचं दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी - पेन्शनधारकांना गिफ्ट

Edited by: भरत केसरकर
Published on: October 18, 2023 18:20 PM
views 384  views

दिल्ली : मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करून ती ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आली आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याचा पगार महागाई भत्त्यात वाढीसह मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ते सप्टेंबरची थकबाकी ऑक्टोबर महिन्याच्या मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याचा पगार महागाई भत्त्यात वाढीसह मिळण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली  महागाई भत्त्यात  केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ते सप्टेंबरची थकबाकी ऑक्टोबर महिन्याच्या पगारासह दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.