पणजी : गोव्याच्या किनाऱ्यावर कोसळले इंडियन नेव्हीचे मिग 29 हे विमान || विमानतळावर परतत असताना झाला तांत्रिक बिघाड || समुद्रात उडी घेत पायलेटने वाचवले प्राण || घटनेच्या चौकशीचे देण्यात आले आदेश || MiG 29K विमान हे एक अत्याधुनिक, सर्व हवामान, वाहक-आधारित, हवेच्या वर्चस्वावर आधारित लढाऊ विमान || ज्याचा वेग आहे ध्वनीच्या दुप्पट वेगाने (सुमारे 2000 किमी प्रतितास) || खेचू शकते 8 पट शक्ती || गुरुत्वाकर्षण, 65000 फूट उंचीवर चढू शकते ||