इस्रोच्या अध्यक्षांनी आत्मचरित्राचं प्रकाशन केलं रद्द

Edited by:
Published on: November 05, 2023 18:24 PM
views 264  views

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द केलं आहे. या आत्मचरित्रात इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्याबाबत कथित टिप्पणी केली असल्याचा दावा करून वाद निर्माण झाला होता. मात्र, आता त्यांनी प्रकाशन रद्द केलं असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.