अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “असे दिसत आहे की, आपण भारत आणि रशियाला चीनला गमावल्यासारखे दिसते आहे.” यावेळी ट्रम्प यांनी तिन्ही देशांना उपरोधिकपणे “समृद्ध” भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच ट्रम्प यांनी पोस्टबरोबर मोदी, जीनपिंग आणि पुतिन यांचा एकत्रित फोटोही शेअर केला आहे.