व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी राजा मानेंची निवड

संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी केला सन्मान
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 05, 2022 09:05 AM
views 354  views

पुणे :  ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ चे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, यांच्या हस्ते  ‘ 'व्हॉईस ऑफ मीडिया‘ च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजा माने यांची निवड करण्यात आली. माने यांना निवडीचे पत्र देताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ या संघटनेचे संस्थापक, तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे,  राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ चे संचालक तथा विधीज्ञ अॅड. समाधान काशीद.