
मुंबई : राज्याचा लेटेस्ट निकाल हाती // तब्बल साडे तीन हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या // काही वेळापूर्वी भाजप आणि मविआमध्ये चुरस होती // आता बाजी पालटली // राज्यात भाजप आणि शिंदे गट 513 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर // मविआ 440 ग्रामपंचायतींवर आघाडीवर इतरांना २१८ ग्रामपंचायती
राज्यात सरपंच पदाचे आघाडी
भाजप 112
शिंदे गट 84
ठाकरे गट 47
राष्ट्रवादी 54
काँग्रेस 67
व अन्य 54