राष्ट्रवादीची बैठक ; अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Edited by: ब्युरो
Published on: May 03, 2023 11:31 AM
views 452  views

मुंबई : राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू झाली आहे. बैठकीत सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीच्या 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा  झाली.  शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार  यांच्या बैठकीत पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. 26  एप्रिल रोजी बैठक झाली.