अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुडाळात !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 20, 2024 08:45 AM
views 1576  views

कुडाळ : कुडाळ बाजारपेठ येथे शूटिंग सुरू असताना मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आज मारुती मंदिरामध्ये येऊन श्री मारुतीचे दर्शन घेतले.

यावेळी मारुती देवस्थानचे उपाध्यक्ष द्वारकानाथ घुर्यें कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, ऋषिकेश शिरसाट, प्रसाद पडते, भूषण मठकर, ओमकार साळवी उपस्थित होते.