BIG BREAKING ; शरद पवार यांचा मोठा निर्णय ; अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा निर्णय

Edited by: ब्युरो
Published on: May 02, 2023 13:16 PM
views 576  views

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केले. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.