संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

पत्रा चाळ प्रकरण
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 08, 2022 17:55 PM
views 314  views

मुंबई : संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत आहेत, त्यांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र त्यांना आज देखील दिलासा मिळाला नसून, संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.