नवनीत राणांचा 'स्वाभिमान पक्षाचा' राजीनामा ; अश्रू अनावर

भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार
Edited by: ब्युरो
Published on: March 28, 2024 11:29 AM
views 537  views

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता नवनीत राणा भाजपकडून उतरणार आहेत. तरी, काल त्यांचा नागपुरात पक्षप्रवेश झाला. त्यानंतर अमरावतीत गेल्यानंतर राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यावेळी पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांना भावना अनावर झाल्या.