...अखेर मनोज जरांगेचं उपोषण मागे !

Edited by: ब्युरो
Published on: September 14, 2023 11:12 AM
views 436  views

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी फळांचा ज्यूस घेत आपलं उपोषण सोडलं आहे. 17 व्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आलं. यावेळी रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे देखील उपस्थित आहेत.