येणाऱ्या काळात कोकणाला चांगले रूप धारण होईल : रवींद्र चव्हाण

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 08, 2023 11:43 AM
views 392  views

सिंधुदुर्ग : कोकणरेल्वे स्थानक परिसराचा कार्यपालट करण्यात येत आहे. यासाठी कोकण रेल्वेने सहकार्य केले. कोकणचा परिसर विकसित व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केले. येणाऱ्या काळात कोकणाला चांगले रूप धारण होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.